राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा..
सावंतवाडी दि.०३ : येथील भाजप नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.