भारतीय जनता पक्षाच्या आंबोली मंडळ कार्यकारिणीची घोषणा
सावंतवाडी, दि.३१ : भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी येथील कार्यालयात गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या आंबोली मंडळ कार्यकारिणीची अंतिम टप्प्यात घोषणा करण्यात आली. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला शतप्रतिशत यश मिळवण्यासाठी संघटना मजबूत असणे गरजेचे आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले. याच उद्देशाने संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी आंबोली मंडळ अध्यक्ष रविंद्र मडगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप गावडे, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आणि सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
अध्यक्ष – संतोष अरुण राऊळ,
उपाध्यक्ष – रामचंद्र गोविंद गावडे, किरण सखाराम सावंत, दिनेश रमेश सारंग, अशोक रामकृष्ण माळकर, प्रियंका प्रमोद गावडे (महिला), सुनयना श्याम कासकर (महिला),
सरचिटणीस – संजय तुळशीदास शिरसाट, केशव मंगेश परब
चिटणीस – सुरेश शांताराम शिर्के, सिद्धेश काशिनाथ तेंडुलकर, सागर प्रकाश ढोकरे, सावित्री वामन पालेकर (महिला)
कोषाध्यक्ष – पंकज अनिल पेडणेकर,
मंडळ कार्यकारिणी सदस्य –
प्रमोद मोहन सावंत, शिवाजी पांडुरंग परब, श्रीमती. सोनिया संजय सावंत (महिला), राजेंद्र बापू परब, गौरव गोपाल मुळीक, निलकंठ वसंत बुगडे, प्रकाश जगन्नाथ दळवी, आरती अशोक माळकर (महिला), साधना प्रकाश शेट्ये (महिला), दातारााम राघोबा कोळमेकर, पंढरीनाथ लक्ष्मण राऊळ, नारायण श्रीकांत परब, सौ. नम्रता नागेश गावडे (महिला), कृष्णा लक्ष्मण सावंत, बाळकृष्ण दाजी पेडणेकर, प्रशांत शांताराम देसाई, हनुमंत बाबुराव पेडणेकर, सुनील दत्ताराम परब, मिनल महादेव जंगम (महिला), दर्शना निलेश राऊळ (महिला), मृणाली राजन राणे (महिला), पल्लवी पंढरीनाथ राऊळ (महिला), स्नेहगुरू गुरुनाथ कासले (महिला), वासुदेव रामचंद्र जाधव, संदीप महेश पाटील, प्राजक्ता प्रदीप केळुस्कर (महिला), निलेश विष्णू पारते, गजानन अर्जुन सावंत, अब्दुल सुलेमान साठी, निकिता निलेश राऊळ (महिला), सदाशिव वसंत नार्वेकर, सुरेश बाबू शेट्ये, चांदोजी भिकाजी सावंत, मनस्वी मनोज सावंत (महिला), देवयानी देवानंद पवार (महिला), लवू रामचंद्र भिंगारे, दिपक शांताराम राऊळ, रुचिता ज्ञानेश्वर राऊळ (महिला), राजन विष्णू राऊळ, मनीष शिवराम परब, विनायक राजाराम दळवी, भगवान विजय सावंत, आत्माराम रामचंद्र धोंड, वर्षा विजय वरक (महिला), दाताराम बाबाजी गावडे, डॉ. सुवर्णलता नागेश गावडे (महिला), रुचिर विठ्ठल परब (महिला)
ही नियुक्ती तात्काळ लागू करण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महेश सारंग, संदीप गावडे, संतोष राऊळ, स्वागत नाटेकर, सुधीर आडिवरेकर यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.



