उबाठा शिवसेना शिरशिंगे शाखाप्रमुख पदी सुभाष सुर्वे यांची नियुक्ती..

0
21

सावंतवाडी,दि.२५: तालुक्यातील शिरशिंगे येथील शिवसेना उबाठा पक्षाच्या नवीन शाखा प्रमुख पदी सुभाष सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शाल श्रीफळ व शिवबंधन बांधून सुभाष सुर्वे यांना संघटना मजबूत करण्यासाठी व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका संघटक मायकल डिसोजा, शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के,माजी पंचायत समिती सदस्य रमेश राऊळ, शिवसैनिक विलास राणे, गोविंद घावरे,सत्यवान परब आदि शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here