कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातून श्री नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी जाहीर..

0
49

भाजप च्या पहिल्याच यादीत नितेश राणे यांना उमेदवारी ; कार्यकर्त्यांमध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त..

कणकवली,दि.२०: कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे.
९९ उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली. यात आमदार नितेश राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे.
पहिल्याच यादीत ही उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here