अरुण कुंभार अध्यक्ष.. तर राजन नार्वेकर यांची सचिवपदी नियुक्ती
सावंतवाडी,दि.२१:महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटनेची २०२३ ची नवीन कार्यकारणी संघटनेच्या वार्षिक मेळाव्यामध्ये जाहीर करण्यात आली.ही कार्यकारिणी तीन वर्षे संघटनेचे काम पाहणार आहे. संघटनेची कार्यकारिणी खालील प्रमाणे.
अध्यक्ष- श्री अरुण कुंभार.
कार्याध्यक्ष- श्री रेनॉल्ड भुतेलो. उपाध्यक्ष- श्रीमती दर्शना गुळवे. सचिव- श्री राजन नार्वेकर
सहसचिव- श्री तुषार गोसावी. कोषाध्यक्ष- श्री भूपेश गोसावी. मुख्या. प्रतिनिधी- श्रीम. वीणा गोसावी.
संघटन मंत्री- श्री गणपत चौकेकर. महिला प्रतिनिधी- श्रीम. दिव्या बाणे. प्रसिद्धी प्रमुख-श्री सचिन तुळसुलकर
हिशोब तपासणी-श्री शांताराम जंगले *सदस्य-*
श्रीमती सरिता गोलतकर
श्रीमती सुप्रिया हंजनकर
श्रीमती विनया शिरसाठ
श्री अमित कांबळे
*सल्लागार-*
श्रीमती सचला आरोलकर
श्रीमती जावकर मॅडम
नूतन कार्यकारणीचे अभिनंदन अध्यक्ष श्री अरुण कुंभार, सचिव श्री डी. जी. वरक, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सर्व सदस्य या सर्वांनी केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.