तळकट गावातील तरुण बेपत्ता..

0
27

दोडामार्ग,दि.३०: तालुक्यातील तळकट कट्टा येथील रहिवासी देवेंद्र साबजी साळगावकर वय ५३ वर्षे उंची ५.६ इंच रंग काळा – सावळा ही व्यक्ती गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता आहे.
श्री साळगावकर यांनी घरातून बाहेर पडताना अंगावर लाल कलरचा शर्ट आणि काळा कलरची पॅन्ट हातात छत्री असा पेहराव केला होता. अशी माहिती तळकट सरपंच सुरेंद्र सावंत यांनी दिली.
अशी व्यक्ती आपणास आढळल्यास डॉक्टर ज्योती साळगावकर मोबाईल नंबर ७७५८००७४९० या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here