सावंतवाडी,दि.२९: सह्याद्री पट्ट्यातील शिरशिंगे कलंबिस्त, सांगेली या गावासह धवडकी, सातोळी, बावळट केसरी या परिसरात आज रात्रौ पावणे नऊ ते नऊ च्या सुमारास जमीनी कंपन होऊन मोठा आवाज झाला.
अशी माहिती धवडकी येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांनी दिली.
याबाबत काही ग्रामस्थांना विचारले असता भूकंपाचा सौम्य धक्का बसला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.