आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कुल आंबोली या प्रशालेचा दहावीचा निकाल १००%

0
93

सावंतवाडी,दि.०२: तालुक्यातील आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कुल आंबोली या प्रशालेचा दहावीचा निकाल १००% शंभर टक्के लागला असून या प्रशालेत प्रथम क्रमांक कुमारी दिपाली दत्ताराम झेंडे ९३% गुण द्वितीय वैष्णवी ऊत्तम पारधी ९२.४०% गुण आणि तृतीय प्रिया सुहास जोशी ८९.००% गुण मिळवले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे गावच्या सरपंचा सौ.सावित्री पालेकर शाळाचे अध्यक्ष श्री प्रकाश गावडे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here