पालकमंत्री नितेश राणे शनिवारी कणकवलीत जनतेसाठी उपलब्ध

0
79


कणकवली, दि.०१: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार, २ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते कणकवली येथील ‘ओम गणेश निवासस्थानी’ सकाळी १० वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध असणार आहेत.
याच दिवशी दुपारी ४ वाजता, कणकवली नगरपंचायतीसाठी बांधण्यात आलेल्या सर्व सोयी-सुविधायुक्त, स्वयंचलित आणि स्थलांतरित करता येणाऱ्या शौचालयाच्या लोकार्पण सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here