सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व शिवसेना आयोजित एक लाख २१ हजार पारितोषिक असणाऱ्या दहीहंडीचा थरार..

0
30

सावंतवाडी,दि.२६: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व युवा सेना सावंतवाडी आयोजित गोपाल काला निमित्त मंगळवार दि.२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०६.०० वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर समोर रोख रक्कम १ लाख २१ हजार रुपये पारितोषिक असणारे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या दहीहंडीला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here