ढोल-ताशा, डीजे आणि सिने कलाकारांच्या उपस्थितीत हा उत्सव रंगणार आहे. चला सगळ्यांनी एकत्र येऊन सणाचा आनंद लुटुया आणि पारंपरिक उत्सवाची मौज-मस्ती करूया
🧉भव्य दहीहंडी उत्सव २०२४
– आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने या उत्सवाची शोभा वाढेल. याची आम्हाला खात्री आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा, ही. आमची नम्र विनंती आहे!
📽️सिने कलाकार
– रुचिरा जाधव, माझ्या नवऱ्याची बायको
– दिव्या फुगावकर, मन धागा धागा जोडते नवा
🀄दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून
📍स्थळः राणी पार्वती देवी हायस्कूल पटांगण, सावंतवाडी
🙏निमंत्रक🙏
संदिप एकनाथ गावडे
व समस्त भाजपा परिवार