आंबोली,दि०१: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंबोली, चौकुळ, गेळे येथील ग्रामस्थांनी आंबोली पोलीस स्टेशनच्या समोर आज पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला आंबोलीसह पंचक्रोशीतील लोकांनी एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर हे साखळी उपोषण छेडण्यात आले आहे…
या उपोषणात बबन गावडे, शशीकांत गावडे, दादा नाटलेकर, दिनेश गावडे, बापू गावडे, तुकाराम गावडे, अर्जुन गावडे, विठ्ठल गावडे, प्रकाश गावडे, आनंद गावडे, अरुण गावडे, पांडुरंग गावडे, भिकाजी गावडे, बाळाभाई गावडे, गणपत गावडे, सरपंच बाबू शेटवे, मृणाल गावडे, रोशन गावडे,अनिल गावडे, रुपेश गावडे, विनोद गावडे, सुनील गावडे, सुरेश गावडे, रामा गावडे, लक्ष्मण गावडे, सुनील राऊत, सागर गावडे, झिला गावडे, दत्ताराम गावडे, शंकर गावडे, अनंत गावडे, सुनील गावडे, रामा गावडे, केशव गावडे, काशीराम गावडे, विजय सावंत,बाळा कोरगावकर अमरेश गावडे, ब्रह्मजी गावडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
Home ठळक घडामोडी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी चौकुळ, आंबोली ,गेळे, ग्रामस्थांचे साखळी उपोषण