शनिवार २८ व २९ जानेवारी रोजी किल्ले मनोहर – मन संतोष गड मुख्य दुर्गसंवर्धन मोहीम..

0
126

स्वराज्यरक्षक मावळा संघटना सिंधुदुर्ग यांचे आयोजन

सावंतवाडी,दि.२२: स्वराज्यरक्षक मावळा संघटना सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन शनिवार दिनांक २८ व २९ जानेवारी २०२३ रोजी किल्ले मनोहर मन संतोष गड संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी दुर्गप्रेमींनी सकाळी ७ वाजता शिरशिंगे गोठवेवाडी तेथे जमायचे आहे. ( गोठवेश्वर मंदिर ) तरी आपण सर्वांनी एक दिवस या गडकोटांसाठी शिवकार्यासाठी सहभागी व्हावे,असे आवाहन दुर्गप्रेमी नितेश घावरे यांनी केले आहे.

: संपर्क :

नितेश घावरे: ८९७५६८०५७८
दत्तात्रय कदम : ९५२९१५९५८४

ज्या मावळ्यांना व रणरागिनींना दुर्गसंवर्धन मोहिमेस काही कारणास्तव येण्यास शक्य नसेल तर आपण आर्थिक स्वरूपात मदत करू शकता. जी मदत आपण गडकिल्ल्यांच्या इतर विकासासाठी वापरू शकतो.

Google Pay, Phone Pay
नितेश घावरे ८९७५६८०५७८

IDFC FAST BANK
AC NO : 10116014758
IFC CODE : IDFB0042403

आपली छोटीशी मदत ही लाखमोलाची असेल…

टिप : येताना डबे व मोहिमेसाठी हत्यारे घेऊन येणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here