सावंतवाडी,दि.२९: निगुडे श्री देवी माऊली मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आज हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.
तरी सकाळपासून भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच पंचक्रोशी मधील रात्री ग्रामस्थांची भजने होणार आहेत त्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान समिती निगुडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.