सावंतवाडी,दि.२३: आज तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत गेले कित्येक दिवस गर्मीने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा दिला आहे.
पाऊस न पडल्याने यावर्षी शेती कामाला पण उशीर झाला त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.
मात्र आज जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.