संत रोहीदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई- महाराष्ट्र संस्थेचे आयोजन..
सिंधुदुर्ग,दि.१४: संत रोहीदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई- महाराष्ट्र संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता.या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी संस्था पदाधिकारी आणि हॉस्पिटल कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.