सुवर्णकार उमेश व संतोष चोडणकर यांना मातृशोक..

0
90

सावंतवाडी,दि.१३: शहरातील सुरेखा वसंत चोडणकर (वय ९०) यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. शहरातील सर्वात जुने सुवर्णकार कै. वसंत चोडणकर यांच्या त्या पत्नी होत. तर सुवर्णकार उमेश व संतोष चोडणकर यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here