थोड्याच वेळात होणार सभेला सुरुवात
सावंतवाडी,दि.०५: लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे सावंतवाडी येथील जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने सावंतवाडीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात दाखल झाले असून थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे.
ते या ते या सभेला कोणावर निशाणा साधणार किंवा आदित्य ठाकरे यांच्या टीकेला कसे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.