सावंतवाडी,दि .२८: उज्वला उमाकांत गावडे वय ६६ बिरोडकर टेंब सावंतवाडी, यांचे आज राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
तिच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,नातवंडे,जावा,पुतणे
,पुतणी,असा मोठा परिवार आहे,सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांच्या त्या वहिनी तर पाणीपुरवठा खात्यातील कंत्राटी कामगार संदिप गावडे यांच्या त्या मातोश्री होत.