रमजान ईद निमित्त उद्योजक विशाल परब यांची माजी सरपंच अक्रम खान यांच्या घरी सदिच्छा भेट..!

0
50

सावंतवाडी, दि.११: येथील बांदा माजी सरपंच अक्रम खान यांच्या घरी युवा उद्योजक विशाल परब यांनी सदिच्छा भेट देत रमजान ईद निमित्त त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, तेजस माने, ओमकार पावसकर, श्रेयस परब आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here