सावंतवाडी,दि.०७: तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील माजी सैनिक बाबाजी उर्फ आप्पा शंकर सावंत वय ६७ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेले काही महिने ते आजारी होते,त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक विवाहित मुलगी,सून भाऊ,भाऊ,वहिनी काका,काकी,नातवंडे असा मोठा परिवार आहे पत्रकार संतोष सावंत यांचे ते चुलत भाऊ तर माजी सैनिक विठ्ठल सावंत यांचे ते पुतणे तर गुरुप्रसाद स्वप्निल यांचे ते वडील तर सुनील राऊळ यांचे ते सासरे होत.
त्यांच्या अशा अचानक जाण्याने सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.