राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील धान्य दुकानदार संघटनेने घेतली तहसीलदार श्री उंडे यांची भेट..

0
167

अध्यक्ष गणपत राणे व उपाध्यक्षा तन्वी परब यांनी तहसीलदारांना पुष्पगुच्छ देत दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी,दि.२६: तालुक्यातील धान्य दुकानदार संघटनेने आज राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तहसील कार्यालयाचे नवनिर्वाचित तहसीलदार श्री उंडे यांची भेट घेऊन धान्य दुकानदार संघटना सावंतवाडीच्यावतीने अध्यक्ष गणपत राणे व उपाध्यक्षा तन्वी परब यांनी तहसीलदार श्री उंडे यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here