न्हावेली गावात मनसेकडून सोलर पॅनलचे लोकापर्ण

0
72

सावंतवाडी, दि.०३: न्हावेली गावात मनसेच्या माध्यमातुन सोलर पॅनल लावण्यात आले आहे.
लोकांच्या आग्रहास्तव मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि आरती माळकर यांनी मनसे नेते राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांच्या माध्यमातुन न्हावेली गावातील भटाचे टेंब येथे सोलर लाईटचे लोकापर्ण मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्रामपंचायत सदस्य आरती माळकर, चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर, प्रथेमश नाईक, सत्यवान गावडे, अजय नाईक, समिर पार्सेकर, प्रसाद गावडे, दत्तप्रसाद पार्सेकर, राज धवन, अमोल पार्सेकर, दिपक बरकुटे, भूषण पार्सेकर, बंटी धवन, किशोर पार्सेकर, भावेश पार्सेकर, अजय पार्सेकर, धनेश नाईक, कुणाल पार्सेकर, ओमकार निर्गुण, बाळु सांवळ राकेश न्हावेलकर, दिपक पार्सेकर, मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here