मृदा व जलसंधारण विभाग
लघुपाटबंधारे योजना माजगाव सावंतवाडी या कामाचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा…!!
सावंतवाडी नगरपरिषद
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तरीय) अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुरळीत करणे या कामाचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा…!!
मा. नाम. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा…!!
नाम. श्री. दीपक केसरकर (शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री
उद्घाटन सोहळा ऑनलाईन पध्दतीन शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ सकाळी १०.०० वा. करण्यात येईल.