🟩कोकणातील युवक युवतींच्या हाताला मिळणार आता रोजगार..
🔴भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आयोजित*
|| सिंधुरत्न जॉब फेअर 2024 ||
▪️सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील १५० पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग
▪️शिक्षण- पाचवी पास ते पदवीधर पर्यंत
▪️निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र
▪️नोकरी न मिळालेल्या उमेदवारास जॉब कार्डचे वाटप केले जाईल
▪️मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य
दिनांक : शुक्रवार, १२ जानेवारी २०२४
वेळ : सकाळी ७ ते सायं ५ वाजेपर्यंत.
स्थळ: जिमखाना मैदान, सावंतवाडी.
संपर्क :📱 ८४०८०१५३१०, ८१४९१६५०६०
टीप :- नाव नोंदणी न केलेल्या उमेदवारांना कार्यक्रम स्थळी नोंदणी फाॅर्म भरुन मुलाखत देता येईल.