सिंधुदुर्ग,दि.२७: राष्ट्रवादीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे ह्या आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.