राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडीची नोटीस

0
125

मुंबई, दि. ११ : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल आणि एफएसएस प्रकरणी सोमवारी त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here