सावंतवाडी,दि.१४: येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी पार्टी कार्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष एड. सायली दुभाषी, व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, चिटणीस, राकेश नेवगी सौ. मारिता फर्नांडिस, सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते.
Home ठळक घडामोडी सावंतवाडी राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..