सिंधुदुर्ग,दि.०८: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग तर्फे श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले व महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब,महाराष्ट्र राज्य
कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके यांच्या आदेशानुसार श्री १०८ महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान मार्फत सत्कार व पुरस्कार देण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर,सहसचिव कल्याण कदम, जिल्हा सदस्य डॉ. रमाकांत गावडे, सावंतवाडी केंद्र अध्यक्ष अनिल नाईक, जिल्हा अध्यक्षा पुजा गावडे, उपाध्यक्षा पुजा सोनसुरकर, तालुका अध्यक्षा संचिता गावडे, उपाध्यक्षा संगीता पारधी, शहराध्यक्षा सेजल पेडणेकर, सदस्य विजय गावडे, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.