सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वारसदार यांची ४ जानेवारी रोजी सावंतवाडीत बैठक

0
51

सावंतवाडी दि.०३: सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वारसदार यांची बैठक येत्या गुरुवार दि.४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीधर अपार्टमेंट शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी गिरणी कामगार व वारसदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष शामसुंदर कुंभार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here