शिरशिंगे राणेवाडी येथे ७ जानेवारी रोजी दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा नाट्य प्रयोग

0
67

श्री विघ्नेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ राणेवाडी यांचे आयोजन

सावंतवाडी,दि.०३: तालुक्यातील शिरशिंगे येथील श्री विघ्नेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ राणेवाडी यांच्यामार्फत रविवार दिनांक ०७ जानेवारी रोजी राणेवाडी येथील श्री देव क्षेत्रपाल पिंपळकर येथे रात्री ठीक नऊ (९) वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा महान पौराणिक दशावतारी नाटक प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री विघ्नेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ शिरशिंगे राणेवाडी व शिरशिंगे ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here