पाचवा स्मृती दिन : कै.उदय उत्तम पांढरे
देवाज्ञा : १० / ०५ / २०२०
आता सहवास जरी नसला तरी स्मुति सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येतं राहील
भावपूर्ण
श्रद्धांजली
वडील – श्री. उत्तम गंगाराम पांढरे
आई – सौ. उज्वला उत्तम पांढरे
भाऊ- कु उदय ,समर्थ
फर्म : साई शर्वाणी प्लास्टिक इंडस्ट्रीज व कर्मचारी वर्ग
मु पो – निरवडे, (भाईडवाडी) ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग