लोरे नं १ अपक्ष ग्रामपंचायत सदस्य जयदास तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला भाजपामध्ये प्रवेश

0
14

आमदार नितेश राणेच विकास करणार : तेली यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली, दि.११: तालुक्यातील लोरे नं १ अपक्ष ग्रामपंचायत सदस्य जयदास तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. त्याने विकासाची परंपरा कायम सुरू ठेवली.असे मत प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी भाजपा पदाधिकारी तुळशीदास रावराणे, मनोज रावराणे, दिलीप तळेकर संतोष कानडे अजय रावराणे, अनमोल रावराणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here