!! जाहीर सभा!! जाहीर सभा! जाहीर सभा!!

0
20

!! जाहीर सभा!! जाहीर सभा! जाहीर सभा!!

भारताच्या संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पुराव्यानिशी पोलखोल…

कणकवली | दि. ११ ऑगस्ट

!! जाहीर सभा!!

संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पुराव्यानिशी पोलखोल करण्यासाठी प्रख्यात संविधान अभ्यासक व विचारवंत आणि मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here