वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व व आमचे लाडके नेते..
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई पालकमंत्री
आदरणीय दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
शुभेच्छुक: श्री अशोक राजाराम दळवी
(शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग तथा माजी पंचायत समिती सभापती )
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते