वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व व आमचे लाडके नेते..
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई पालकमंत्री
आदरणीय दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक: विनायक उर्फ अब्जू सावंत
(माजी सरपंच तथा ओवळीये
ग्रामपंचायत विद्यमान सदस्य,
शिवसेना विभागप्रमुख जि.प. माडखोल,विशेष कार्यकारी अधिकारी)
तसेच विभागातील पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते