सावंतवाडी, दि.१६: महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती सावंतवाडी येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगट, बंड्या तोरस्कर, रवी जाधव, दिलीप पवार,आप्पा परब, चिन्मय खानोलकर, डोन्टस, पटेल, सूर्यकांत सावंत इफ्तिकार राजगुरू इत्यादींनी महामानवास अभिवादन केले.
Home ठळक घडामोडी सावंतवाडी येथील राजा शिवाजी चौक मित्र मित्र मंडळाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची...