भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्ष पदी निवड…

0
41

सावंतवाडी,दि.०३: येथील भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांना सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदाची आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा माणगावकर, व्ही.डी.गावडे तर सचिव म्हणून रावजी राणे, यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या समवेत सहसचिव ए. ए. गावडे, आर. के. जाधव, सल्लागार सी. एन. देशपांडे, राजू ठाकूर, कार्याध्यक्ष बायली तुळसकर, खजिनदार अरुण सरदेसाई, सहखजिनदार सुजल मसुरकर, प्रसिद्धी सचिव मोसीन शेख, संघटक सचिव सुवर्णा जोशी, निलम खरात, विभागीय सदस्य आर. एस. गावकर, आनंद पी. राणे, पी. एस. शशेट्ये, जी. पालयेकर, बी. एस. लातये, सदस्य-एस. एस. परम, ए. व्ही. भिरंडेकर, सारिका महाडगुत, प्रथमेश हेळेकर, आर.यु. सावंत आदींची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here