विशाल परब यांची खासदार होण्याची इच्छा पूर्ण होऊ दे… माजी नगराध्यक्ष संजू परब

0
60

सावंतवाडी जिमखाना मैदान येथे विशाल परब यांचा वाढदिवस साजरा..

सावंतवाडी,दि.१५: विशाल परब हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे. त्याचा स्वभाव अगदी नम्र आहे.
आज त्याचा वाढदिवस साजरा होत आहे, विशाल परब तु नावसारखाच विशाल हो, आणि तुझी खासदार बनायची इच्छा आहे ती पूर्ण होऊदे आणि तुझ्या मनातील सर्व मनोकामना पुर्ण होऊदे अशा प्रकरच्या शुभेच्छा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी दिल्या.
यावेळी व्यापीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here