आज सावंतवाडी शहरात उपस्थित राहणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे व मान्यवरांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत…!!💐💐
🟥मा. ना. नारायणराव राणे
🟧मा. ना. उदय सामंत
🟩मा. ना. पा. डॉ. तानाजी सावंत
🟨मा. ना. गिरीष महाजन
🟪मा. ना. रविंद्र चव्हाण
🟦 मा. ना. रविंद्र फाटक
🏩संत गाडगेबाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर
🏨गुरु रमाकांत आचरेकर व्हेलियन इमारत, जिमखाना मैदान
🏬 तालुका क्रीडा संकुल इमारत
🏨दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय इमारत
🏬दोडामार्ग तालुका क्रीडा संकुल
🔲सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ११० कोटी पेक्षा अधिक निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदयांचा आजच्या शुभदिनी सावंतवाडी नगरवासियांतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
▪️💐स्वागतोत्सुक💐▪️
◼️मा. ना. दिपक वसंत केसरकर
(शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य)
समस्त सावंतवाडी शहरातील नागरिक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ