सावंतवाडी, दि.१०: तालुक्यातील कलंबिस्त येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे १३ फेब्रुवारी २०२३ पासून सावंतवाडी शाखेत विलीनीकरण होत आहे.
तरी यापुढील सर्व दैनंदिन व्यवहार सावंतवाडी शाखेत होणार असुन. ग्राहकांच्या सोयीसाठी कलंबिस्त येथे विद्यालयाजवळ बँक सहाय्यक नेमण्यात आला आहे. अशी माहिती बँक व्यवस्थापनाकडून कळविण्यात आली आहे.
Home ठळक घडामोडी कलंबिस्त येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे १३ फेब्रुवारीपासून सावंतवाडी शाखेत विलीनीकरण..