शिरशिंगे येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव आज २० डिसेंबर रोजी..

0
7

सावंतवाडी,दि.२०: तालुक्यातील शिरशिंगे येथील ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज २० डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.
आज सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम तसेच ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे व रात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या जत्रोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन गावातील मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here