रविवारी ०२ फेब्रुवारी ला पत्रकार व नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

0
56

सावंतवाडी,दि.०१: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, सर्व पत्रकार सदस्य व पदाधिकारी नाट्यकर्मी आणि ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here