आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस विद्यालयाचा निकाल १००%

0
79

कुमारी श्रेया भरत नाईक ९६.२००% गुण मिळवून प्रशालेत प्रथम

सावंतवाडी,दि.२७: येथील आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस विद्यालयाचा निकाल १०० लागला.
कुमारी श्रेया भरत नाईक ९६.२०% गुण मिळवून प्रथम,कुमारी शरयू देवेंद्र कुबल ९४% गुण मिळवून द्वितीय तर कुमारी कृपाली नवसो पेडणेकर ९१.२०% गुण मिळवून प्रशालेत कृती आली.

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत,उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती,शिक्षक पालक संघ, यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here