💐हार्दिक स्वागत…!!💐 हार्दिक स्वागत…!!💐हार्दिक स्वागत…!!💐
🏝️सावंतवाडी येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत…!!💐
🔴प्रमुख उपस्थिती
♦️उद्घाटक♦️
🔸श्री. रवींद्र चव्हाण
(पालकमंत्री, सिंधुदुर्ग)
🔸श्री. दीपक केसरकर
(शालेय शिक्षण मंत्री)
▪️कार्यक्रम▪️
🔸महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी
(६ फेब्रुवारी २०२४)
🔸महाराष्ट्राची संस्कृती-नंदेश उमप
(७ फेब्रुवारी २०२४)
🔸महानाट्य “शिवबा”
(८ फेब्रुवारी २०२४)
🔸मराठी बाणा
(९ फेब्रुवारी २०२४)
🔸अवधूत गुप्ते संगीत रजनी
(१० फेब्रुवारी २०२४)
🙏🏻सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहा…!!🙏🏻
💐स्वागतोत्सुक :💐
🔸पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य🔸
🔸सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन🔸





