कोंडुरा येथील मतिमंद शाळेत जीवनाशक वस्तूंचे वाटप…

0
71

संदीप गावडेंच्या वाढदिवसाचे औचित्य; संदीप गावडे फाउंडेशनचा पुढाकार

सावंतवाडी,दि.२९: भाजपचे युवा नेते तथा उद्योजक संदीप गावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोंडुरा येथील मतिमंद विद्यालयात जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तेथील विद्यार्थ्यांना किमान चार महिने पुरेल असा धान्यसाठा व अन्य साहीत्य देण्यात आले.
संदीप गावडे मित्र मंडळाच्या माध्यमातून अनिकेत आसोलकर, ओंकार पुरलकर, शुभम कांबळे, किसन धोत्रे यांच्या हस्ते या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या शिक्षक व प्रमुखांनी श्री गावडे व गावडे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here