वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ९६.१ मि.मी. पाऊस

0
121

सिंधुदुर्गनगरी, दि.३० : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ९६.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६६.७ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ४५९.१ मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी खालील लप्रमाणे आहे.
देवगड- 42.6 (412.1), मालवण-82.7 (494.4), सावंतवाडी- 77.0 (573.4), वेंगुर्ला-96.1 (461.3), कणकवली-51.5 (383.9), कुडाळ-72.0 (470.1), वैभववाडी-51.7 (394.9), दोडामार्ग-51.1 (479.2) असा पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here