आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

0
15

श्री फडणवीस यांनी भगवी शाल घालून नितेश राणे यांचे केले अभिनंदन.!

कणकवली, दि.२५: येथील कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना भगवी शाल घालून त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here