श्री संदीप एकनाथ गावडे(माजी पंचायत समिती सदस्य) यांच्या संकल्पनेतून..
सौर ऊर्जेचा प्रकाश… शिक्षणाचा विकास
सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत रूप टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मित संच साहित्य वितरण सोहळा….
स्थळ : वैश्य भवन गवळी तिठा सावंतवाडी
वेळ : दुपारी तीन (०३) वाजता