सावंतवाडी, दि.२६:
माननीय श्री विशालजी परब यांच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा…!!
गुरुवार दि.26 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वा
ठिकाण : श्रीमंत शिवरामराजे भोसले पुतळा व केशवसुत कट्ट्यानजीक मोती तलाव सावंतवाडी
शुभेच्छुक : विशाल प्रभाकर परब (उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश)